
सर्व सोयी सुविधा नियुक्त असलेल्या मयुरेश पार्क मध्ये आपले हक्काचे घर बुक करा बुकिंग करण्यासाठी 9422400070, 7058400070, 9552611155
फलटण शहरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये फलटण – शिंगणापूर मेन रोडटच हॉटेल जीतच्या शेजारी वसुंधरा पार्कमध्ये सर्व सोयी सुविधा नियुक्त नव्याने होत असलेल्या बालाजी डेव्हलपर्स निर्मित “मयुरेश पार्क” या भव्य दिव्य प्रकल्पामध्ये आजच गुंतवणूक केली तर नक्कीच ही गुंतवणूक तुम्हाला फायद्याची ठरणार आहे.
फलटणमध्ये प्रथमच डुप्लेक्स फ्लॅट
फलटण शहरासह तालुक्यामध्ये प्रथमच बालाजी डेव्हलपर्स पार्क या स्कीम मध्ये डुप्लेक्स फ्लॅटची निर्मिती केलेली आहे. असे फ्लॅट तुम्हाला फलटणमध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. यामध्ये वन बीएचके, टू बीएचके व थ्री बीएचके चे पर्याय तुम्हाला उपलब्ध असणार आहेत.मयुरेश पार्क हा भव्य दिव्य प्रकल्प साकारत आहे. फलटण शिंगणापूर रोड टच जीत हॉटेलच्या शेजारी म्हणजे अगदी मोक्याच्या जागी हा प्रकल्प साकारत आहे.
प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र पार्किंग
सदरील प्रकल्पामध्ये प्रत्येक फ्लॅटधारकास स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कॉमन पार्किंग अथवा पार्किंग नसल्याची तक्रार आता संपणार आहे.
वेळेमध्ये ताब्यासह प्रत्येक फ्लॅट धारकास विशेष सुविधा
या प्रकल्पाचा ताबा हा वेळेमध्ये मिळणार असून या प्रकल्पामध्ये कॉमन एरिया साठी असणारी लाईट ही सोलर पॉवरवर चालवण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सोसायटी ही सीसीटीव्हीच्या अंतर्गत कव्हर करण्यात आलेली आहे. सदरील प्रकल्पासाठी दोन ऑटोमॅटिक लिफ्ट सुद्धा बसवण्यात येणार आहेत. पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून वॉटर सॉफ्टनर सुद्धा सदरील प्रकल्पासाठी बसवण्यात येणार आहे यासोबतच सर्व फ्लॅट धारकांना वॉटर प्युरिफायर सुद्धा मोफत देण्यात येणार आहे.
सदरील प्रकल्पामध्ये चिल्ड्रन प्ले एरिया हा राखीव ठेवण्यात आला असून प्रत्येक फ्लॅट धारकाला स्वतंत्र पार्किंग देण्यात आलेले आहे. सदरील प्रकल्पामध्ये करण्यात येणारे सर्व प्लंबिंग कॉक्स हे जग्वार यांनामांकित कंपनीच्या प्रॉडक्ट वापरूनच करण्यात येत आहे.
रेरा मान्यताप्राप्त प्रकल्प
बालाजी डेव्हलपर्स निर्मित मयुरेश पार्क हा प्रकल्प रेरा मान्यता प्राप्त असतो हा प्रकल्प सर्व नामांकित बँकांच्या कडून मान्यता प्राप्त करण्यात आलेला आहे यामुळे सर्व नामांकित बँकांमध्ये त्वरित कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. सदरील प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसवण्यात आली असून प्रत्येक फ्लॅट धारकाला आकर्षक नेमप्लेट सुद्धा देण्यात येणार आहे.
फ्लॅटची विक्री झाल्यानंतर सोसायटी निर्मितीसाठी असणाऱ्या किचकट प्रक्रिया सोसायटी धारकांना होऊ नये म्हणून बालाजी डेव्हलपर्स सदरील प्रकल्पाची सोसायटी निर्मित करून देणार आहे.