
दैनिक स्थैर्य | दि. 04 एप्रिल 2025 | फलटण | येथील TOK हॉल, भडकमकरनगर याठिकाणी शुक्रवार आज दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
या अद्भुत अशा ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आले, हा योग लाभल्याबद्दल आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा सदिच्छा व्यक्त केल्या.