विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा दौरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.१५ नोव्हेंबर 2021 । सातारा । महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.

मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी  सोईनुसार पुणे येथून मोटारीने फलटण येथे आगमन व मुक्काम.

 बुधवार दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. फलटण येथून साताराकडे प्रयाण.

सकाळी 11.30 वा. सातारा मध्य. सह. बँक संचालक मंडळ सभा नंतर सातारा येथून फलटण जि. साताराकडे प्रयाण. मुक्काम फलटण.

Back to top button
Don`t copy text!