
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । फलटण । आंदरुड, (ता. फलटण) येथे स्वर्गीय विनायकराव शामराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनायकराव शामराव पाटील प्रतिष्ठानतर्फे शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली आहे रक्तदान करणार्या व्यक्तीस एक भेटवस्तू देण्यात येणार आहे.