विनायक निंबाळकर यांचे निधन


स्थैर्य, औंध, दि. २५ : खटाव तालुक्यातील गोपूज येथील सेवानिवृत्त पोट्रस अधिकारी विनायक कृष्णा निंबाळकर वय ६५ यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते भाऊ या नावाने परिचित होते, हॉटेल व्यावसायिक व प्रगतशील शेतकरी प्रशांत निंबाळकर यांचे ते वडील होत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!