पुणे येथील ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी नियुक्त


दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या पुणे येथील संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर अपर जिल्हाधिकारी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नागरी सेवा मंडळाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नतीने शिफारस केलेल्या इतरही बदल्या पुढील प्रमाणे आहेत :-

डॉ.राणी ताटे-नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (करमणूक), अनिल खंडागळे- अमरावती येथील विभागीय लोकसेवा हक्क आयोग येथे उप सचिव, रविकांत कटकधोंड- मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी, संजीव जाधव- अपर जिल्हाधिकारी, अकोला, देवदत्त केकाणे- अपर जिल्हाधिकारी, धुळे, अनिल खंडागळे- विभागीय लोकसेवा हक्क आयोग, अमरावती येथे उप सचिव


Back to top button
Don`t copy text!