अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्कंठा सर्वानाच लागलेली आहे. आजच्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, मतमोजणी सुरु असताना कोणाच्या पारड्यात मतदारांनी किती मते टाकली, याची इत्यंभूत माहिती थेट मतमोजणी केंद्रातून सर्वात आधी आपल्यासमोर मांडण्यात आम्हाला आनंद होत आहे. पुढीलप्रमाणे लाईव्ह अपडेट्स…