जेष्ठ पत्रकार दिगंबर देशपांडे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 19 आक्टोंबर 2024 । फलटण । जुन्या पिढीतील इंग्रजी विषयाचे शिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार दिगंबर विनायक देशपांडे (तात्या) यांचे वयाच्या 94 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशपांडे यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.


Back to top button
Don`t copy text!