४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
वाठारफाटा (ता. फलटण) येथील फलटण ते पुसेगाव रोडवर असणारे फिर्यादी हणमंत भीमराव सरक (रा. मिरगाव, ता. फलटण) यांच्या व अश्विन दोशी यांच्या मालकीचे श्री बाबा सुपर बझार किराणा दुकानचे लोखंडी पत्र्याचे शेड दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी उचकटून बझारमधील किराणा मालाचे साहित्य किंमत रुपये १,९७,१७०/- चोरून नेले आहे.
या चोरीची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि हुलगे करत आहेत.