मोरयानगर मध्ये अमृतमहोत्सव निमीत्त विविध कार्यक्रम


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । बारामती । बारामती शहरातील मोरयानगर, येथे दिनांक १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला व त्यानंतर वृक्षारोपण व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी दिलीप कापडणीस, शिवाजी जाधव, प्रमोद बुलबुले, काळे, राजेंद्र अटपळकर व विकास देशपांडे, मुकुंद तारु,आनंद कापडणीस, बाळासाहेब खराडे, ओम देशपांडे, अतुल जवारे,बाबू कोरे,संदिप केदारे,आदित्य भातलवंडे, विकास फडतरे, महेश पाखरे ,आरडे,चेतनू पोरे,कुंदन कांबळे तसेच सौ.अटफळकर ताई,सौ.पुष्पा सुर्यवंशी,सौ.सुजाता देशपांडे ताई,सौ.भातलवंडे ताई,सौ.आष्टेकर ताई ,सौ.रणशिंग ताई व सर्व मोरयानगर मधिल रहिवासी नागरिक उपस्तित होते.मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान करण्यात आला.

प्रतिष्ठान च्या कार्याची माहिती विकास देशपांडे यांनी दिली तर आभार शिवाजी जाधव यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विकास देशपांडे, मुकुंद तारू,महावीर भांडवलकर व निलेश नरसाळे यांनी विषेश परीश्रम घेतले


Back to top button
Don`t copy text!