कंपाऊंडर – ANM व GNM ट्रेन असणे आवश्यक, अनुभवास प्राधान्य, प्रशिक्षित सर्जिकल ब्रांच किंवा हॉस्पिटल मधील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल, पदसंख्या : 6
स्वच्छता कामगार – शिक्षणाची अट नाही – पदसंख्या – 4
शेती करण्यासाठी कुटूंब हवे आहे – पदसंख्या – 1
स्वयंपाक मावशी – उत्तम सुगरण असणे आवश्यक आहे. शाकाहारी व मांसाहारी स्वयंपाक येणे आवश्यक – पदसंख्या – 1