फलटण येथील बोरावके हिरोमध्ये विविध पदे त्वरित भरणे आहेत


फलटण येथे हिरो दुचाकीच्या अधिकृत विक्रते असणाऱ्या बोरावके हिरो येथे विविध पदे त्वरित भरणे आहेत.

1. टेलीकॉलर (महिला) : १ जागा

पात्रता : कॉम्पुटर येणे आवश्यक, उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक.

2. स्टोअर किपर (स्पेअर पार्ट विभाग) : १ जागा

पात्रता : पूर्वीचा स्पेअर पार्ट विभागातील अनुभव असल्यास प्राधान्य, कॉम्पुटर येणे आवश्यक.

3. स्विपर (साफसफाई कामासाठी) – महिला : १ जागा

तरी इच्छुक उमेदवारांनी पुढील पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा.

: आमचा पत्ता :

बोरावके हिरो,

फलटण – पुणे रोड, जिंती नाका, फलटण

9545995566


Back to top button
Don`t copy text!