ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
प्रोग्रेसिव्ह आयआयटी सेंटर, कोळकी, फलटण या एमकेसीएलच्या मान्यताप्राप्त सेंटरच्या अंतर्गत एमएससीआयटी, क्लिक कोर्सेस, टॅली, डीटीपी, सी ++ यांच्यासह विविध कॉम्पुटर कोर्स शिकवले जातात. हे सेंटर चालवण्यासाठी कॉम्पुटर कोर्सच्या सखील ज्ञान व माहिती असणारे अनुभवी व कुशल संगणक प्रशिक्षक त्वरित नेमणे आहेत.
पात्रता – योग्य संगणक अहर्तधारक, बीसीए, एमसीए, बीसीएस, एमसीएस
संपर्क : 9561337788 / 9765458651
Back to top button
Don`t copy text!