Phaltan : हिंदी विषयाचे शिक्षक त्वरीत पाहिजेत आमच्या खाजगी कोचिंग क्लासमध्ये हिंदी विषयासाठी शिक्षक त्वरीत पाहिजेत. हिंदी विषयासाठी शिक्षकास M.A., B.Ed. हिंदी विषय आवश्यक आहे. तरी पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासहीत समक्ष भेटावे. – संपर्क – +919970161782, +918806869571 06/09/2022-07/09/2022