
फलटण येथे असणाऱ्या आमच्या नामांकित पेट्रोल पंपावर खालील विविध पदे तातडीने भरायची आहेत.
-
मॅनेजर – २ जागा
-
पात्रता: पदवीधर. १ ते ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
-
-
अकाउंटंट – २ जागा
-
पात्रता: बी. कॉम. पदवी आणि १ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
-
-
पंप अटेंडंट (पेट्रोल/डिझेल भरणे) – १० जागा
-
पात्रता: १० वी / १२ वी पास किंवा नापास.
-
-
ड्रायव्हर – २ जागा
-
पात्रता: ट्रान्सपोर्ट लायसन्स (Transport License) आणि २ ते ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.
-