
फलटण शहरात पार्सल डिलिव्हरीच्या कामासाठी उत्साही मुले व मुली तातडीने पाहिजेत.
-
कामाचे स्वरूप: पार्सल डिलिव्हरी करणे.
-
पगार: दरमहा ₹ १५,००० ते ₹ २०,००० पर्यंत.
-
कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधा:
-
ई.एस.आय. (ESI) आणि पी.एफ. (PF)
-
आकर्षक इन्सेंटिव्ह (Incentive)
-
पेट्रोल भत्ता
-