पी. आर. टाळकुटे असोसिएट्स, बारामती येथे तातडीने भरती बारामती येथील नामांकित ‘पी. आर. टाळकुटे असोसिएट्स’ यांच्याकरिता खालील जागा तातडीने भरणे आहेत. ऑटोकॅड ड्राफ्ट्स सिव्हिल (मॅन) – २ जागा ऑटोकॅड ड्राफ्ट्स सिव्हिल (वुमन) – २ जागा साईट सुपरवायझर सिव्हिल – २ जागा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क: 9767817900 10 ऑगस्ट 2025