हिरो दुचाकीचे अधिकृत विक्रेते असणाऱ्या ‘बोरावके ऑटोलाइन्स’ मध्ये खालील पदे त्वरित भरणे आहेत.
-
सेल्स एक्झिक्युटिव्ह – २ जागा
-
पात्रता: उमेदवार पदवीधर असावा आणि त्याला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
-
-
बॅक ऑफिस (पुरुष) – १ जागा
-
पात्रता: उमेदवार पदवीधर असावा आणि त्याला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
-