मेडिकल स्टोअरमध्ये नोकरीची संधी; ‘सेल्समन’ पदासाठी मुले-मुली त्वरित पाहिजेत!


फलटण शहरातील एका मेडिकल स्टोअरसाठी (Medical Store) सेल्समन या पदावर काम करण्यासाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.

  • पदाचे नाव: सेल्समन (Salesman)

  • पात्रता: महिला व पुरुष (Male / Female) दोघेही अर्ज करू शकतात.

  • वेतन: कामानुसार आकर्षक पगार दिला जाईल.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: 9145318237


Back to top button
Don`t copy text!