फलटण: ‘डिलिव्हरी बॉय’साठी नोकरीची मोठी संधी; पगार १६,२०० + बोनस आणि PF सुविधा!


डिलिव्हरी कामासाठी मुलांची (Delivery Boys) तातडीने आवश्यकता आहे.

  • पदाचे नाव: डिलिव्हरी बॉय (Delivery Boy)

  • पगार: ₹ १६,२०० + व्हाउचर (Vouchers)

  • अतिरिक्त फायदे (Benefits):

    • PF आणि ESIC सुविधा उपलब्ध.

    • वार्षिक हक्काच्या सुट्ट्या.

    • दरवर्षी पगारवाढ (Annual Increment).

मुलाखतीसाठी पत्ता: तुळशी हॉस्पिटल समोर, कोळकी, फलटण.

संपर्क: ९९६७३४८३२७


Back to top button
Don`t copy text!