नोकरीची मोठी संधी : फलटणमध्ये ‘डिलिव्हरी बॉय/गर्ल’साठी बंपर भरती; पगार २० हजारांपर्यंत !


फलटण शहरात पार्सल डिलिव्हरीसाठी मुला-मुलींची तातडीने आवश्यकता आहे.

  • पदाचे नाव: डिलिव्हरी बॉय / गर्ल (Delivery Boy/Girl)

  • पगार: ₹ १५,००० ते ₹ २०,००० महिना.

  • अतिरिक्त फायदे: कंपनीकडून ESI, PF, इन्सेंटिव्ह (Incentive) आणि पेट्रोल भत्ता दिला जाईल.

मुलाखतीसाठी पत्ता: कोळकी, फलटण (खराडे हॉस्पिटलच्या मागे).

संपर्क: ९३७३६४३३९६ ९६६५६००४३४


Back to top button
Don`t copy text!