
फलटण (कोळकी) येथील कुरिअर कंपनीसाठी पार्सल डिलिव्हरी कामासाठी मुले व मुली (Boys / Girls) तातडीने पाहिजेत.
-
पदाचे नाव: डिलिव्हरी बॉय / गर्ल
-
पगार: ₹ १५,००० ते ₹ २०,००० महिना.
-
अतिरिक्त फायदे (Benefits):
-
कंपनीकडून ESI आणि PF सुविधा.
-
पेट्रोल अलाउन्स (Petrol Allowance) मिळेल.
-
आकर्षक इन्सेंटिव्ह (Incentive).
-
-
दर: लॉंग रूटसाठी (Long Route) प्रति पार्सल ₹ १८ मिळणार.

