अवकाळी पावसाने …….. शेतकरी कोमात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२४:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी राज्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या 10 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे राज्यसरकारच्या या धोरणात्मक निर्णयनुसार जिरायत व बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 10 हाजार ते 25 हाजार पर्यतची मदत जाहीर केलेली आहे वास्तविक हि मदत अजून अधिक प्रमाणात वाढविणे अपेक्षीत होती सध्या राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे त्याचा आक्रोष पाहाता राज्य व केंद्र सरकारने त्वरीत अर्थिक मदतीचा हात पुढे केला पाहीजे याविशयी श्रीरंग काटेकर सातारा याचा विषेश लेख….

केरोनासंकटकाळात शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके व भाजीपाला तसाच पडून असतानाच परतीच्या पावसानेे शेतातील उभे पिकेच वाहून गेली षेतकÚयावर आलेले हे भयानक संकट पाहाता राज्य व केंद्रसरकारकडून मोठया अर्थिक मदतीची साथ षेतकरी वर्गाला मिळणे अपेक्षीत आहे मागील काही वर्शात निसर्गाचे समतोलच बिघडल्याने त्याचा दुश्यपरिणाम शेती व्यवसायावर झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था हि दयनीय झाली आहे शेतातील उभी पिके हातातोडाषी आलेले असताना अनेकदा बसलेला नैसगिक तडकाने षेतकरी पूर्णता कोमात गेलेला आहे केवळ शेती व्यवसायावर अंवलबून असणारे अनेक शेतकऱ्यांनी तर आत्महात्याच केल्या आहेत हे विदारक चित्र संपूर्ण देषात पाहायला मिळते. शेतकरी आज पूर्णता संकटात सापडला आहे अषा वेळी शेतकऱ्यांची पिकाची पाहणी दौरा न करता सरसंकट षेतकÚयाना भरघोस अर्थिक मदतीची गरज आहे अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी चर्चा बैठकात वेळ न घालविता तातडीने षेतकÚयाच्या खात्यात मदत जमा होणे अपेक्षित आहे नेत्याचे दौरे आणि षेतकÚयाचे हाल असेच काहिसे चित्र पाहयाला मिळते दरवेळी षेतकरी संकटात सापडला कि अर्थिक पॅकेजची घोशणा केली जाते पण हि घोशणा कितपत सत्यता उतरती याबाबत अनेकदा उहापोह समाजमाध्यमातून होत असते सध्या राज्यसरकारने नुकसानग्रस्त षेतकÚयाना 10 हाजार कोटी रुपायाची मदतीची घोशणा केली आहे हि मदत वाढवून खÚया अर्थाने मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे षेतकÚयाना दिलासा देणे अपेक्षीत आहे

नुकसानग्रस्त षेतकÚयाना वेळेत मदत न झाल्याने आजवर देषात व राज्यात षेतकरी आत्महात्येचे प्रमाण वाढले आहे मागील 5 वर्शात जवळपास 60 हाजाराहुन अधिक षेतकÚयानी आत्महात्या केल्याची नोंद झाली आहे आत्महात्याचे वाढते प्रमाण देषाच्या दुश्टकोनातून चिताजनक आहे केंद्र व राज्यसरकारने षेती विशयक धोरणाबाबत निर्णय घेताना षेतकरी घटक हा केंद्रबिदू मानून निर्णय घेणे गरजेचे आहे

– श्रीरंग काटेकर सातारा 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!