
स्थैर्य, सातारा, दि.२५: सातारा षहराच्या विविध भागात रस्त्याकडेला खिळखिळे झालेल्या निकामी वाहानानी कब्जाच केला आहे हि संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे सध्या 70च्या आसपास अषी वाहने षहरभर दिसत आहेत ती वर्शानुवर्श धुळखात व बेवारस अवस्थेत पउून आहेत षहराच्या सौदर्याला बाधक व धातक ठरु पाहात असलेली या वाहनाच्या मालकावर कडक कारवाई व्हावी अषी मागणी आता नागरिकामधून होत आहे या वाहनामुहे वाहतूकीचा प्रष्नाबरोबरच नागरिकाच्या आरोग्याचा ही प्रष्न उभा राहात आहे बÚयाच वाहनाची टायर व इतर वस्तू हि चोरीला गेल्याने हि वाहने जागेवरच उभी आहेत यामध्ये साचलेला कचरा वाढलेले गवत व साचलेले पाणी यामुळे रोगराईला निमत्रंण मिळत आहे सध्या कोरोनाचे मोठे संकट सर्वापुढे उभे आहे त्यामुळे वाहनाची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे
सातारा षहरातील अनेक रस्ते अरुंद आहेत त्यात या निकामी वाहानाची भर पडली आहे वाहतूकीला अडथळा ठरणाÚया या वाहनामुळे सुरळीत वाहतूकीचा प्रष्न उभा राहतो अनेकदा याबाबत माध्यमानी आवाज उठवून हि संबधित यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने दिसून येते
नांदुरस्त व निकामी वाहानाची सांगडे उभे करुन काही जण ती जागा व्यवसायसाठी राखीव करुन ठेवत आहेत त्याचे हे डावपेच प्रषासनाने हाणून पाडला पाहीजे षहराचे विद्रुपीकरण करणाÚयावर कडक कारवाई व्हावी
– श्रीरंग काटेकर सातारा