पगार १८ हजार + मेडिकल + PF; ‘गजानन सुजुकी’मध्ये टू व्हीलर मेकॅनिक पाहिजेत!


फलटण येथील नावाजलेल्या ‘गजानन सुजुकी’ (Gajanan Suzuki) टू व्हीलर डीलरशिपसाठी अनुभवी मेकॅनिकची तातडीने भरती सुरू आहे.

  • पदाचे नाव: टू व्हीलर मेकॅनिक

  • आवश्यक अनुभव: २ ते ३ वर्षे (टू व्हीलर रिपेअरिंग)

  • पगार: ₹ १४,००० ते ₹ १८,००० (योग्यतेनुसार)

  • खास सुविधा:

    • संपूर्ण कुटुंबासाठी मेडिकल सुविधा.

    • प्रॉव्हिडंट फंड (PF) सुविधा उपलब्ध.

इच्छुक उमेदवारांनी आजच खालील पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क साधावा.

पत्ता: गजानन सुजुकी, जिंती नाका, फलटण.

संपर्क: 9324060294


Back to top button
Don`t copy text!