दैनिक स्थैर्य । 24 मे 2025। फलटण । येथील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीचे जेष्ठ मार्गदर्शक माजी नगरसेवक तुकाराम गोविंदराव गायकवाड यांचे उपचारादरम्यान बारामती येथे निधन झाले.