विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । मुंबई । विधानपरिषदेत माजी राज्यपाल काटीकल शंकरनारायणन यांच्यासह दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी वि.प.स. व माजी राज्यमंत्री हरिभाऊ जागोबाजी नाईक, माजी वि.प.स. विनायक तुकाराम मेटे यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला व मनोगत व्यक्त केले व दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. हा शोकप्रस्ताव सर्वसंमतीने संमत करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!