
स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : राजसिंहराजे आप्पासो खर्डेकर – निंबाळकर, जे ‘बंटीराजे’ नावाने सुपरिचित होते, यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी, दि. २ ऑक्टोबर रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्ताने लक्ष्मी नगर येथील भवानी हाऊस या निवासस्थानी दुपारी १२ वाजता धार्मिक विधी व पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे.