कोळकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, कोळकी येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, सरपंच सौ. अपर्णाताई पखाले, श्री. अक्षय गायकवाड, सौ. देशमुख, सौ. निंबाळकर, उपसरपंच डॉ. नाळे, गणेश शिंदे, माऊली शिंदे, माजी नगरसेवक किशोर घोलप, भैय्या पखाले, उदयसिंह निंबाळकर, राजाभाऊ नाळे, प्राचार्य रुपनवर सर, प्राचार्य खाडे सर, अबिदभाई खान, विकास नाळे, रमेश नाळे, शिवाजी भुजबळ, विकास भुजबळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम शिवसाम्राज्य ग्रुप, कोळकी व राजन खिलारे मित्र परिवार यांच्याकडून आयोजित केला होता.


Back to top button
Don`t copy text!