जय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने वृक्षारोपण


दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। फलटण । पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी येथील जय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!