वेण्णा लेक येथील प्रताप सिंह उदयानाचा होणारा कायापालट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । महाबळेश्वर । महाबळेश्वर दि 7 प्रतिनिधी वन विभागाचे वेण्णालेेक जवळ असलेल्या प्रतापसिंह उदयानाचा काया पालट करण्यासाठी त्याच्या नुतनीकरणाचे काम वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असुन या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला या वेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी हे देखिल उपस्थित होते पत्रकार दिनाचे औचित्य साधुन वन विभागाच्या वतीने या भुमिपुजनाच्या कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले.

वेण्णालेक प्रमाणेच प्रतापसिंह उदयान हे पयर्टकांचे मुख्य आकषर्ण होते अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे चित्रिकरण या बागेत करण्यात आले आहे वेण्णालेकच्या पाश्वभुमी लाभलेले हे उदयान कायम पयर्टकांनी गजबजलेले असायचे लहान मुलांसाठी येथे अनेक खेळणी होती तसेच जाणकारांसाठी येथे वस्तु संग्राहलय होते सुदर बगीचा मोठे प्रशस्त रस्ते घनदाट जंगल अशा संुदर उदयानाकडे मध्यंतरी वन विभागचे दुलर्क्ष झाले त्या मुळे हे उदयान आपले सौदयर् हरवुन बसले त्या मुळे या उदयानाकडे पयर्टकांनी पाठ फिरविली या उदयानातील पयर्टकांची संख्या रोडावली आता वनक्षे.त्रपाल पदावर काही दिवसांपुर्वी श्रीकांत कुलकर्णी यांची नेमणुक झाली आहे त्यांनी आता या उद्यानाला लवकरच उर्जितावस्था आणण्यासाठी पाउले उचलली आहेत पहिल्या टप्प्यात या उद्यानाचा कायापालट करण्यात येणार आहे या ठिकाणी जी जुनी लहान मुलांची खेळणी आहेत ती बदलुन त्या ठिकणी टाकाउतुन टिकाऊ या संकल्पने प्रमाण वापराविना पडुन असलेले जुन्या टायर पासुन खेळणी तयार करण्यात येणार असुन या टायरची आकर्षक सजावट देखिल येथे करण्यात येणार आहे हे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्यात येणार आहे हे काम पूर्ण झाल्या नंतर टप्प्या टप्प्याने पुढील सुधारणा व सुशोभिकरणाचे काम पुर्ण केले जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली पत्रकार दिनाचे औचित्य साधुन प्रतापसिंह उदयानातील कामाच्या भुमीपुजनाचा मान या वेळी हिलदारीचे प्रकल्प व्यवस्थापक डाॅ मुकेश कुलकणी यांनी देखील श्रीफळ वाढविला या वेळी पत्रकार विलास काळे अजित जाधव सचिन शिकेर् प्रेषित गांधी व अभय हवालदार त्याच प्रमाणे वनपाल सहदेव भिसे व वनरक्षक लहु राउत हे देखिल उपस्थित होते.

भुमिपुजनाच्या कायर्क्रमा नंतर येथील हिरडा विश्रामगृहावर पत्रकार दिना निमित्त शहरातील सवर् पत्रकारांचा वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या वेळी वन विभागाच्या वन संरक्षण व संवधर्नाच्या सर्व उपक्रमांना पत्रकार सहकार्य करतील असे आश्वासन पत्रकार विलास काळे यांनी या वेळी बोलताना दिले.


Back to top button
Don`t copy text!