आजच्या पिढीला नविण्यपूर्ण शिक्षणाची गरज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.३१: पारंपरिक व कालबाहय षिक्षणप्रणाली मुळे नव्या पिढीपुढे रोजगार व स्वयरोजगाराचा मोठा प्रष्न उभा राहिला आहे जगाच्या स्पर्धात सक्षमतेने उभे राहण्यासाठी आता नव्या षैक्षणिक धोरणाची नितात गरजेच आहे यासाठी देषाअंतर्गत षिक्षणप्रणालीत आता मोठे बदल घडविणे अपेक्षित आहे नव्या पिढीला नव्या षिक्षणप्रणालीचे धडे त्याच्यापर्यत पोहचविणे काळाची गरज आहे रोजगारक्षम षिक्षणावर आधरित षिक्षण हीच आजची गरज आहे देषातील तरुणाईने आपल्याच भागात घेतलेल्या षिक्षणाच्या आधारे रोजगाराची संधी मिळाली पाहीजे अषा पध्दतीचे षिक्षण विद्याथ्र्याना मिळाले पाहीजे . स्वंतत्रप्राप्तीनंतर यामध्ये अनेकदा बदल केले गेले पण ते परिणमकारक ठरले नाहीत केंद्र व राज्यसरकार ने याबाबत अनेकदा षिक्षणप्रणालीचा आढावा हि घेतला आहे यामध्ये अधिक प्रमाणत सुधारणा घडविणे आवष्यक असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आले आहे त्यादुश्टीने नुकतीच देषाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी नवीन षैक्षणिक धोरणाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे याविशयी गौरीषंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सातारा विषेश लेख

21व्या षतकाला सामोरे जाताना बदलत्या काळानुसार बदलते षिक्षण विद्याथ्र्यापर्यत पोचविणे काळाची गरज आहे संपूर्ण जग आता वेगाने बदलत आहे या युगात होणारे बदल अफाट अणि अचाट आहेत ते स्विकरणे व ते अमलात आणणे आजची खरी गरज बनली आहे स्पर्धाचे युग म्हणून 21 व्या षतकाकडे पाहिले जाते विज्ञान तंत्रज्ञानाने मानवी जीवनात अफाट बदल केले आहे प्रगती व विकासाचे प्रवेषव्दार आता यामुळे खुली झाली आहेत याचा फायदा आता मानवी जीवनातील जीवनमान उंचविण्यासाठी हि होत आहे काळ बदलत आहे त्याप्रमाणे आपण आता बदलले पाहीजे हि भूमिका आता आपण स्विकरणे आवष्यक आहे 21 व्या षतकाने मानवी जीवनाला नवी दिषा दिली आहे वेगाने घडणारे बदल प्रगतीलापूरक ठरत आहेत आजची षिक्षणपध्दती हि आता आपणाला बदलावी लागणार आहे जगाबरोबर स्पर्धा करण्यासाठी नविण्यपूर्ण तंत्रज्ञानाची ओळख आपण करुन घेतली पाहीजे जगाला आता अंतराळ संषोधनाचे वेध तर लागलेच आहेत पण पुढील काळात चंद्रावरच मानवी वस्ती बसविण्यासाठी आता संषोधनकाची धडपड सुरु आहे नजीकच्या काळात आपण चंद्रावर हि ये जा करु षकू इतके प्रगत तंत्रज्ञान तयार होत आहे अर्थात यासाठी बाजारपेठेत घडणाÚया घडामोडीवर आपले बारकाईने लक्ष हावे आपल्या आवतीभवती घडणाÚया घटनाचा आपण मागोवा घेतला पाहीजे त्यामधून आपण बोध घेवून आपणामध्ये बदल घडविला पाहीजे सध्या अमेरिक रषिया चीन या प्रगत राश्ट्रानी घेतलेले झेप पाहाता संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे त्याचे धोरण आहे भारतीय संषोधन हि आता पुढे सरसावले आहेत प्रगत राश्ट्रानी केलेली प्रगती हि षिक्षण क्षेत्रातील बदलावर आधरित आहे नविण्यपूर्ण षिक्षणा बरोबरच कल्पकतेषी सांगड घालून दिलेले षिक्षणाना मुळेच त्यानी गरुडभरारी घेतली आहे भारतीय षिक्षणप्रणालीमध्ये आता बदल घडविणे गरजचे आहे त्यादुश्टीने आता प्रयत्न केले जात आहेत भारताचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच नवी षिक्षण प्रणालीची अमंलबजावणी करण्याचे धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्यामुळे नजीकच्या काळात भारत हि जगातत षक्तीषाली राश्ट्र म्हणून उदयाला येईल अषी खात्री आहे.

नव्या षैक्षणिक धोरणात रोजगार क्षमतेला अधिक संधी देताना कैषल्य विकसीत मनुश्यबळ निर्मितीला प्राधान्यक्रम दिला आहे आत्मविष्वास उंचविणारे नवी षिक्षणपध्दतीमुळे आत्मनिर्भयतेला अधिक चालना मिळणार आहे कला क्रिडा संस्कार संस्कृती बरोबरच संषोधनत्मकतेला चालना मिळणार आहे स्वच्छता आरोग्य उघोग व्यसायाचे ज्ञान देण्याबरोबरच पर्यावरण योगसाधनाचा हि नव्या षिक्षणात समावेष केला आहे मानसिक व षरिरिक तंदुरस्तीला हि यामध्ये अधिक महत्व दिले आहे यामधून राश्ट्राची सवर्गिण प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
– श्रीरंग काटेकर, सातारा


Back to top button
Don`t copy text!