फलटण: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘टायनी थॉट्स अकॅडमी’मध्ये प्रवेश सुरू; अभ्यासासोबतच ‘ब्रेन बूस्टर ॲक्टिव्हिटीज’!


मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फलटणमधील ‘टायनी थॉट्स अकॅडमी’ (Tiny Thoughts Academy) मध्ये प्रवेश सुरू आहेत.

१) नियमित वर्ग (Regular Classes):

  • ज्युनिअर केजी (Jr. KG) ते ५ वी: सर्व विषय (All Subjects).

  • ६ वी ते ८ वी: गणित (Maths) आणि इंग्रजी (English).

  • वैशिष्ट्ये: आकर्षक विषय आणि वर्कशीट्स, संकल्पनांची स्पष्टता (Concept Clarity), वैयक्तिक लक्ष आणि साप्ताहिक चाचणी (Weekly Test).

२) ब्रेन बूस्टर ॲक्टिव्हिटीज (Brain Booster Activities):

  • वयोगट: ४ वर्षे आणि त्यापुढील मुलांसाठी (Age 4 and above).

  • उपक्रम: मेमरी गेम्स (Memory Games), प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिएटिव्हिटी, लॉजिकल थिंकिंग, कॉन्सन्ट्रेशन आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट.

  • वेळ: हे विशेष वर्ग दर शनिवार आणि रविवार घेतले जातात.

(त्वरित नोंदणी करा! मर्यादित जागा उपलब्ध आहेत.)

अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.

मार्गदर्शक: सुरभी मेहता (Tr. Surbhi Mehta – BCS, B.Ed)

पत्ता: फ्लॅट नं. ५, शहा एम्पायर, रसाळ लॅबोरेटरीच्या समोर, डेक्कन चौक, फलटण.

संपर्क: ७०३८२३८२६४ (+91 7038238264)

21032026


Back to top button
Don`t copy text!