दारुच्या नशेत तिघांना मारहाण


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा ।  दारुच्या नशेत तिघांना मारहाण केली. याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ एप्रिल रोजी दहा वाजण्याच्या सुमारास कळंबे ता. सातारा गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ रस्त्यावरील अक्षय अण्णाप्पा वगळे हा त्यांच्या मित्रांसमवेत जेवण करून देत असताना शुभम इंदलकर याला कुत्रे बाजूला घे, असे म्हणाले त्या कारणावरून अक्षय वाघमळे, संदेश वाघमळे, स्वप्नील गायकवाड यांना मारहाण केली.


Back to top button
Don`t copy text!