फरांदवाडी येथील ट्रान्स्फॉर्मर चोरट्यांनी फोडला; १०० किलोची कॉपर वायर लंपास


दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फरांदवाडी, ता. फलटण येथील भिकारमळा शिवारात असणारा महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील २०० लिटर ऑईलचे नुकसान करून ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे १०० किलो वजनाची ५०,०००/-रुपये किमतीची कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात महावितरणचे कर्मचारी राहुल पवार यांनी दिली आहे.

या चोरीचा अधिक तपास म. पो. हवा. चव्हाण करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!