Phaltan : त्वरित पाहिजेत फलटण येथील एच. पी. गॅस एजन्सीच्या अधिकृत एजन्सी साठी खालील पदे त्वरित भरणे आहेत. > ऑफिस असिस्टंट – १ जागा – अनुभव असल्यास प्राधान्य > अकाउंटंट – १ जागा – अनुभव असल्यास प्राधान्य > ड्राइव्हर – २ जागा – १० वी / १२ वी पास व अनुभव असल्यास प्राधान्य >डिलेव्हरी मॅन – ३ जागा – १० वी / १२ वी पास व अनुभव असल्यास प्राधान्य सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति अर्जासोबत जोडून समक्ष भेटावे. संपर्क : सूर्या एच. पी. गॅस एजन्सी, श्री उपळेकर महाराज मंदिरासमोर, जलमंदिर रोड, लक्ष्मीनगर, फलटण. मोबा.: ७५७७०५९२५९, ९४६३५९४१११