विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित; पुढील अधिवेशन 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे होणार असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर केले.


Back to top button
Don`t copy text!