वादळाने ओढले वीर धरणातील पाणी


दैनिक स्थैर्य | दि. १ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
वादळाने वीर धरणातील पाणी ओढल्याचे चित्र काल धरणावर फिरायला गेलेल्या काहीजणांना दिसले. त्यांनी ते आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात टिपले. हे Waterspout… आपल्याकडे क्वचित आढळणारे काल वीर धरणात आढळले. पाणी थेट ढगात ओढले गेल्याचे पाहिला मिळाले. नैसर्गिक चमत्कार असलेले हे दृश्य. कधी कधी त्याबरोबर पाण्यातील मासेही ढगात जाऊन माशांचा पाऊसही पडतो. अमेरिकन खंडात असल्या वादळाचे प्रमाण जास्त असते.


Back to top button
Don`t copy text!