श्रीमंत अनिकेतराजेंच्या हस्ते रंगारी महादेवाचा वज्रलेप सोहळा संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुन २०२५ । फलटण । येथील श्री रंगारी महादेव मंदिरामधील शिवपिंडीचा वज्रलेप व प्रथम दर्शन सोहळा हा फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

यावेळी विवध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्थानिक नागरिकांच्यावतीने श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा यथोचित सत्कार संपन्न झाली.


Back to top button
Don`t copy text!