
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
पावसाचा जोर मंदावल्यामुळे नीरा नदी खोर्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. मात्र, गेल्या १५ दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे ही धरणे ९० टक्क्यांपर्यंत भरली असून भाटधर धरण पूर्ण भरले आहे.
या धरणांचा आज सकाळी ६:०० वाजताचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे –