गिरवीत सर्व सोयसुविधा युक्त शेड भाड्याने देणे आहे फलटण तालुक्यातील गिरवी येथे मेन रोडटच ४० x ४० चे सर्व सोयसुविधा युक्त असे शेड डेअरी, चीलिंग युनिट, गोडाऊन किंवा अन्य व्यावसायिक उपयोगासाठी त्वरित भाड्याने देणे आहे. यासोबतच शेतीसाठी सालगडी सुद्धा नमणे आहे. : संपर्क : कदम, गिरवी 9673387100, 8421231112