मालोजीनगरच्या मारूती मंदिरात घाणीचे साम्राज्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । कोळकी । येथील मालोजीनगर मधील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या परिसरात गवताचे व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे. मारूती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर काटेरी झुडपे माजली आहेत. तरी ग्रामपंचायतीने तातडीने कोळकी येथील मालोजीनगरमधील मारूती मंदिर व परिसरातील स्वच्छता केली नाही तर धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या मधुन उमटत आहेत.


Back to top button
Don`t copy text!