फलटणमधील नामांकित ज्वेलर्स दुकानामध्ये अनुभवी मुले किंवा मुली त्वरीत भरणे आहेत. यासोबतच अकौंटिंगचे ज्ञान असलेले अनुभवी कॉम्पुटर ऑपरेटर सुध्दा तातडीने भरणे आहेत.
: संपर्क :
श्री महाराजा ज्वेलर्स,
गाळा नं. ३ व ४, मुधोजी हायस्कूल शॉपिंग सेंटर, महावीर स्तंभाशेजारी, फलटण
संपर्क : 8446868200 / 907515333