जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । मुंबई । जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस भगवान घडामोडे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!