मेगा भरती…. मेगा भरती…. पुणे व सातारा जिल्ह्यातील MIDC मध्ये मेगा भरती; त्वरित संपर्क साधा


पुणे जिल्ह्यामधील पुणे, चाकण, कुरकुंभ व बारामती यासोबतच सातारा जिल्ह्यातील सातारा, लोणंद व शिरवळ येथे असणाऱ्या MIDC मध्ये मेगा भरती असून पुढील जागांसाठी गरजूंनी संपर्क साधावा.

डिप्लोमा मॅकेनिकल, डिप्लोमा, बी. ई. ENTC, बी. ई. इलेक्ट्रिकल, बी. ई. केमिकल, बी. ई. केमिकल, डी. फार्म, बी. फार्म., एम. फार्म, बी. एस्सी. केमिस्ट्री, एम. एस्सी. केमिस्ट्री, परचेस मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, सेल्स ऑफिसर, बी.ए., बी. कॉम., एम. कॉम., बी. एस्सी. एच. आर., एम. एस्सी. एच. आर., एम. बी. ए. फायनान्स, बी. ई. कॉम्पुटर, बी. सी. ए., बी. सी. ए., एम. सी. एस., एम. सी. ए., बी. ई. इन्स्टुयमेशन, डी. टी. एड., एम. सी. ए., एम. ए., कॉम्पुटर ऑपरेटर (महिला उमेदवार)

वरील जागांसाठी विविध कंपनीमध्ये अनुभवी व फ्रेशर उमेदवार त्वरित भरणे आहेत. तरी इच्छुकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.

: संपर्क :
लिगंड जॉब कंसल्टंसी,
स्टेशन रोड, बारामती
9604619471 / 7888126342


Back to top button
Don`t copy text!