महाराजा मल्टीस्टेटमध्ये विविध पदे त्वरित भरणे आहेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फलटण येथील महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या संस्थेच्या प्रधान कार्यालयात खालील पदे त्वरित भरणे आहेत.

– असि. जनरल मॅनेजर –
२ जागा – एमकॉम, एमबीए, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य

– मॅनेजर –
४ जागा – एमकॉम, एमबीए, जीडीसीए, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य

– अकौटंट –
२ जागा – बी.कॉम, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य

– क्लार्क –
५ जागा – बीकॉम, एमकॉम, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य

– वसुली अधिकारी –
२ जागा, पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य

– ड्रायव्हर –
२ जागा, १२ वी पास, एलएमव्ही लायसन्स आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ५ दिवसांचे आत मा. चेअरमन सो. यांचे नावे मूळ कागदपत्रांच्या साक्षांक्षित प्रती अर्जासोबत जोडून अर्ज संस्थेच्या कार्यालयात खालील पत्यावर पाठवावेत.

: संस्थेचे नाव पत्ता :
मा. चेअरमन सो.,
महाराजा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी,
छत्रपती शिवाजी वाचनालय समोर, बुरुड गल्ली, कसबा पेठ, फलटण, ता. फलटण.
मो.बा.: 7385178597, ई-मेल आयडी : [email protected]

25102024

Back to top button
Don`t copy text!