Phaltan : मॅनेजर व सेल्समन त्वरित पाहिजेत


महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या एस. एस. मोबाईल्सच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथील शाखेमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

– मॅनेजर

– १ जागा – अनुभव असल्यास प्राधान्य.

– सेल्समन

– ४ जागा – उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

– एस. एस. मोबाईल –

छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण.
संपर्क : 9890893435


Back to top button
Don`t copy text!