ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेल्या मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीत फक्त सातारा शाखेसाठी खालील पदे भरणे आहेत.
– शाखा व्यवस्थापक –
M.Com / MBA, GDC&A बँकिंग /फायनान्स क्षेत्रातील अनुभवीस प्राधान्य.
– लिपिक –
B.Com/M. Com/Any Graduate पतसंस्था / बँकिंग / फायनान्स क्षेत्रातील अनुभवीस प्राधान्य.
– मार्केटिंग ऑफिसर –
Any Graduate मार्कटिंग क्षेत्रातील अनुभवीस प्राधान्य.
– शिपाई –
10/12 वी
संपर्क – 8668546610
23122024
Back to top button
Don`t copy text!