फलटण येथे पतसंस्थेत विविध पदांची भरती


फलटण येथे कार्यरत असणाऱ्या आमच्या संस्थेमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. क्लार्क / कॅशिअर

पात्रता : पतसंस्था क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य, सुशिक्षित, पदवीधर, कॉम्पुटर ज्ञान आवश्यक.

2. दैनंदिन ठेव कलेक्शन प्रतिनिधी – जागा २

पात्रता : फ्रेशर किंवा अनुभवी.

गरजू उमेदवारांनी आपल्या अर्जासह पुढील पत्त्यावर समक्ष उपस्थित रहावे.

: आमचा पत्ता :

लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.; फलटण

फलटण एमएससीबी ऑफिस समोर, लक्ष्मीनगर, फलटण.

7588059259, 9422733277, 9637696833

28022025

Back to top button
Don`t copy text!