फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये विविध पदांची तातडीने भरती फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये पुढील पदे तातडीने पाहिजेत. ऑफिस असिस्टंट (महिला) संगणक व टॅली येणे आवश्यक फार्मासिस्ट (पुरुष) नर्स (एएनएम, जीएनएम) मेडिकल ऑफिसर (बीएएमएस, बीएचएमएस) तरी इच्छुक उमेदवारांनी पुढील पत्यावर संपर्क साधावा. : संपर्क : सुश्रुत हॉस्पिटल (डॉ. मगर), रिंगरोड, लक्ष्मीनगर, फलटण ऑफिस : 02166-220795 05022025